कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Tuesday 9 August 2011

मनुस्मृती आणि भारतीय कायदे/घटना ह्यात फरक काय??

 "मनुस्मृती",

  आपण कायम ऐकत आलोय कि "मनुस्मृती" वाईट आहे(मनु एक "क्षत्रिय" होता हे लक्षात ठेवा),
त्यात खूप चुकीचे कायदे केलेले आहेत,त्यात स्त्रियांवर खूप अटी घातल्या.....
(बाकीच्या बर्याच असतील,मला माहित नाही आणि मला त्या जाणून घ्यायचा नाहीत,
कारण आता ते कायदे पाळले जात नाहीत,मला वाटते त्यात आपण बदल करून घ्यावेत जे आताच्या काळात चालतील असेच पाळावेत)
  पण म्हणतो असतील ही,पण आपण एक विचार केला का???
केव्हा तयार झाले हे कायदे???हजारो वर्षापूर्वी ना???
त्यावेळी ते त्या काळानुसार केले असतील कि??
(माझे मत आहे,कारण त्यावेळी असे का केले गेले असेल हे कुणालाच माहित नाही).
मग त्याला का वाईट ठरवले जाते??
फक्त हिंदुद्वेशातून हे केले जात असावे,नाही त्या मुळेच.... केले जाते.

"भारतीय कायदे/घटना"

 आपण ह्या गोष्टी बद्दल काय म्हणाल???,
हे कायदे करून आता ६० वर्षं झाली आहेत(स्वतंत्र तरी मिळाले होते ना कायदे करायला),
त्याने देश सुखी झाला का??
त्यात योग्य वेळी योग्य बदल केले गेलेच ना???
म्हणजे ज्यांनी घटना लिहिली,ज्यांनी कायदे केले ते सगळे मूर्खच झाले नाहीत,

  मला इतकेच म्हणायचे आहे,
कुठले ही कायदे हे कायम राहूच शकत नाही,ते ते कायदे हे वेळे नुसार बदल केले जावेत,
कारण वेळ जसे बदलते तसेच लोक ही बदलतात मग जुने कायदे काय उपयोगाचे...

म्हणून आपण जुने कायदे/घटना/मनुस्मृती का वाईट मानावे.
आपण त्यांचा कायम आदरच करावा.

1 comment:

  1. न्यायालय : ज्याला पुरावा आहे तेच सत्य !
    धर्मशास्र : जे सत्य आहे ते सत्य आहे ! त्याला पुराव्याची गरज नाही !

    ReplyDelete