कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Tuesday 23 August 2011

तो आला,बसला कोपऱ्यात,गेला खड्यात

राम राम,
(काल म्हणाल्या प्रमाणे मी कालचे "आंदोलन" सविस्तर देत आहे).

तुम्हा सर्वाना हा "खड्डेकर" माहित असेलच,
त्याची विकृत पुस्तके पण तुमच्या नजरेत आली असतील ती तुम्ही वाचली पण असतील(आम्ही वाचली आहेत).
आम्ही आधीची पुस्तके त्याचे "बालीशपणा" म्हणून गप्प बसलो होतो,
पण मागच्या वर्षी त्याने कहर केला.

ह्या वेड्याने "मराठा-ब्राह्मण" समाजामध्ये वितुष्ट यावे म्हणून एक विकृत पुस्तक लिहिले
"शिवरायांची बदनामीची केंद्रे"(ह्याचे कारण असावे कि त्यांचा मागे पूर्ण मराठा समाज जात नाही आहे).
ह्या पुस्तकामध्ये,
ह्याने अतिशय अश्लील व असभ्य भाषेत ब्राह्मण महिला व मुलींचा उल्लेख केला केला आहे.
त्या मध्ये त्याचे असे म्हणणे हि होते कि मराठा समाज मधला पुरुष हा बाहेरख्याली आहे.
ह्या गोष्टी मुळे त्याने दोन्ही समाजात फुट पडून हिंदू धर्म कमकुवत करण्याचा जो हीन प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करण्याचे ठरवले होते.
त्या बाबत त्याचा वर पुण्यात गुन्हाही नोंद झाला आहे.आम्ही हि कोल्हापुरात त्याच्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोतच.

त्या दरम्यान आम्हाला तो कोल्हापूर मध्ये येणार असल्याची माहिती कळाली
(तो येणार हे अगदी गुप्त ठेवण्यात आले होते,त्याचा कुठे हि उल्लेख केला गेला नव्हता).
त्याने कोल्हापूर मध्ये येऊन परत गरळ ओकू नये म्हणून,
आम्ही त्यासाठी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी वर जिल्हा पोलीसप्रमुख ह्यांना निवेदन दिले होते कि त्याला "जिल्हा" बंदी व्हावी किंवा त्याने इथे येऊन आपले गटारसारखे तोंड उघडू नये.आम्हाला तसे आश्वासन मिळाले होते.

आम्ही ह्या आश्वासनावर अवलंबून न राहता ठरवले कि आपण ह्याची "गटारगंगा" परत गटारात सोडायची.
त्यासाठी "हिंदू युवा प्रतिष्ठान" ह्यांनी पुढाकार घेतला.
याला "हिंदवी स्वराज्य सेना" आणि "परशुराम बहुभाषिक ब्राह्मण संघटन" ह्यांनी त्यांना साथ दिली.
आम्ही काल १८ जुलै २०११ रोजी सकाळी ११ सर्व जण "शिवाजी चौकात" एकत्र आलो.
आधी श्री अशोक देसाई(अध्यक्ष,हिंदू युवा प्रतिष्ठान),श्री अजित ठाणेकर(परशुराम बहुभाषिक ब्राह्मण संघटन) ह्यांनी आपल्या आंदोलनाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
आम्ही तिथे "खेडेकर" विरुद्ध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
"हिंदू समाजात फुट पडणाऱ्या खेडेकर चा धिक्कार असो",
"ब्राह्मण स्त्री बद्दल अश्लील मजकूर लिहिणाऱ्या खेडेकर चा निषेध असो",
"ह्या खेडेकर चे करायचे काय,खाली डोके वर पाय",
"खेडेकर चालता हो"(कारण तो कोल्हापुरात आला होता)

मग आम्ही त्याचे पुस्तक गटारात सोडून दिले
(आम्ही शिवाजी राजेंचे छायाचित्र काढून पुस्तक टाकले होते).
हे चालू असताना मराठा महासंघ चे कोल्हापूर अध्यक्ष श्री.वसंतराव मुळीक हे हि "मराठा आरक्षण परिषदेच्या निम्मिताने आले.आम्ही त्यांना ह्या खेडेकर बद्दल माहिती दिली.
त्यांनी आम्हाला ग्वाही दिली कि "जो कोणी स्त्री बद्दल घाणेरडे लिखाण करेल त्या विरुद्ध मराठा महासंघ कायम तुमच्या बरोबर असेल".
ह्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली कि "मराठा समाज" ह्या धर्मद्रोही लोकांबरोबर जाणार नाही.ते हिंदू आहेत व अश्या विकृतीला ते कायम विरोधाच करतील.
ह्यासाठी "हिंदवी स्वराज्य सेना" त्यांचे आभार मानते.

हि तर सुरवात आहे,
अजून भरपूर काम करायचे आहे.अश्या सामाजिक घाणी ला आताच त्यांना त्यांची "जागा" दाखवून द्यावी लागेल.
सर्वांनी आम्हाला पाठींबा द्यावा हीच इच्छा आहे.

तो आला,बसला कोपऱ्यात,गेला खड्यात
   एक गोष्ट सांगायचीच राहिली हा खड्डेकर आला कोल्हापुरात पण त्याला कुणी "एक" हि अवाक्षर हि काढू दिले नाही.
  त्या बद्दल समस्त "मराठा" समाज चेही "आभार".

हा आपला विजय आहे......हिंदू धर्माचा विजय....

1 comment:

  1. हेच कारण आहे "मराठा" मागे राहण्याचे .
    बाबा पुरांदरेने छ शिवरायांचा अपमान केला मराठ्यांचा अपमान केला तरी या कोल्हापूरच्या मराठ्यांना निषेद करता आला नाही पण ब्राह्मणांचा अपमान केला कि लगेच निषेद ?
    अरे आमच्या सारखे शूर आपण असताना का घाबरायचा या ब्राह्मणांना ? तुमचा अपमान जेंव्हा बाबा पुरांदरेने केला तेंव्हा कुठल्या ब्राह्मणाने निषेद व्यक्त केला होता का ?

    डॉ. बालाजी जाधव यांचे पुस्तक वाचा
    मराठ्यांनो षंढ झालात काय ? म्हणजे कळेल मराठा म्हणजे कोण

    ReplyDelete