कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Tuesday 23 August 2011

आम्ही हिंदू आहोत,असू आणि राहू!!!!!!!!!!!

राम राम,

सबका मालिक एक है,
सगळे देव एकच आहेत.
असा आपण लहानपणी ऐकत आलो आहे.

मग एक हिंदू धर्माचा माणूस दुसरा धर्म कसा स्वीकारू शकतो????
माफ करा त्या पेक्षा तो का स्वीकारतो?असे विचारायला पाहिजे.

दुसरा धर्म स्वीकारला म्हणजे तो देव(बरेच जण देवच मानत नाही,त्यांचा बद्दल नाही बोलत) ह्यांना आशीर्वाद वेगळे देतो का????
(देव सर्वांनाच आशीर्वाद देतो,जो सत्य कर्म करतो)
म्हणजे देव ह्यांना सागतो का,माझा धर्म स्वीकारलास कि तुझे भले होईल.

काय फायदा असतो ह्यात,आर्थिक/सामाजिक असतो????
जर सामाजिक असता तर आता जे नवीन धर्म स्वीकारलेले सगळे लोक देश चालवत असते.
त्यांची मुले सर्व क्षेत्रात पुढे असते ना,त्यांना आरक्षण ची कुबडी लागली नसती.

म्हणजे देव(?) त्यांना काही वेगळे देत नाही,सामाजिक असेल थोड्या प्रमाणात.
मग राहिला आर्थिक फायदा,तो मिळत असेल(?) असे मला वाटते.

बरेच समाज सुधारकांनी "हिंदू धर्मात" वाईट प्रथा/परंपरा आहेत म्हणून त्याला नावे ठेवली,त्यांनी धर्मांतर करायची सुरवात केली,
त्यांनी जो धर्म स्वीकारला त्याला पण शिव्या दिल्या आहेत,म्हणजे नाव तसेच ठेवले पण प्रथा स्वतःच्या,
हेच ते हिंदू धर्मात का नाही केले.
मी म्हणतो सगळे धर्म एकदम "perfect " आहे का ?
जर असता तर जागोजागी ह्यांना आपली जाहिरात करायला लागली नसते,आपसूकच धर्मांतर झाले असते आणि लोकांची भरभराट झाली असती.

हिंदू धर्माला नावे ठेऊनच हे काम केले जाते.का?

आता नवीन धर्म आपण ऐकला असेल,शिवधर्म(इथे शिव म्हणजे कोण,हे पण "बी ग्रेड" ने सांगावे)
हा म्हणे त्या सज्जन(?) माणसाने(खड्डेकर) स्थापला आहे,म्हणजे तो कसा असेल ह्याची कल्पना असेलच.
ह्यात काय संस्कार असतील,का ह्यांचा धर्म स्वीकारावा?अशी कोणतीच गोष्ट ह्यांचात नाही.

म्हणून सागतो धर्माला नावे ना ठेवता,देश कसा पुढे जाईल ह्याचा विचार करा.
कारण धर्म वाईट नसतो,
तो कोण कसा समजून घेतो ह्याला जास्त महत्व असते.

म्हणून किती हि नावे ठेवा,शिव्या द्या,वाईट बोला,धर्मांतर करा,
आम्ही हिंदू आहोत,असू आणि राहू!!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment