कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Tuesday 30 August 2011

कोण होते शुद्र ????? कोण आहेत आर्य....???

राम राम,

कोण होते शुद्र ?????
कोण आहेत आर्य....????वाचून बघा.....हे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनीच लिहिले आहे...

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जे मानतात(भारत मुक्ती मोर्चा) त्यांनी ह्या गोष्टी वाचल्या नाहीत का ??
का वाचून दुर्लक्ष्य केले ???

त्यात स्पष्ट केले आहे कि....
१) शुद्र हे आर्य लोकांपैकीच होते.
२) शुद्र हे आधी क्षत्रियच होते,पण नंतर ते हळू हळू....शुद्र झाले,त्यासाठी नुसते ब्राह्मण नाही तर क्षत्रिय आणि वैश्य लोक पण जबाबदार आहेत...
(इथे मी नमूद करतो,कि जर शुद्र ह्यांनी नंतर "क्षत्रिय" चे कार्य केले असते,
तर त्यांना कोणीही शुद्र म्हंटले नसते,आज त्यांनी स्वतःला शुद्र म्हणून घेऊ नये)

असतील तर सर्व भारतीय "उरेशिअन" असतील.......

http://www.ambedkar.org/ambcd/38A.%20Who%20were%20the%20Shudras%20Preface.htm

No comments:

Post a Comment