कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Sunday 9 October 2011

तुमचे "चोरलेले" गुरुत्व आम्ही तुम्हाला परत मिळवून देऊ.....

राम राम,

आज कुणाची पुण्यतिथी आहे हे माहित आहे ?????
नसेलच कशाला लक्षात असेल कारण तुम्हाला कुणी सांगितलेच नाही ना कुठल्या "दिनदर्शिका" मध्ये त्यांचे उल्लेख आहे.

असो मी सांगतो आज शिवाजी महाराज ह्यांचे गुरु दादोजी कोंडदेव ह्यांची  ती ही "तिथी" ने........

 !! आश्विन शुक्ल १३ , शके १९२९ भारतीय सौर , कातिर्क २ , शके १९२९

सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश - वाहन ' बेडूक ', दादोजी कोंडदेव पुण्यतिथी (शके १६४७) , पंचक.

चंदराशी - मीन , चंदनक्षत्र - उत्तरा भादपदा , सूर्यनक्षत्र - चित्रा,सायं. ४.०३ नंतर स्वाती !!

 

तर त्यांना "हिंदवी स्वराज्य सेने" तर्फे मनाचा मुजरा,
तुमचे स्थान आमच्या "मनात" तर अढळ आहे,
तरी

तर म्हणा........

शिवाजी महाराज ह्यांचे गुरु दादोजी कोंडदेव ह्यांचा विजय असो !!!!!!!!!!!

4 comments:

  1. दादू च्या हातात तलवार ? अरे अरे किती हा हरामखोर पणा ज्याला उभ्या आयुष्यत तलवार म्हणजे काय माहित नव्हते त्याच्या हातात तालावर कुठून फोटोशोप मधून दिलीत काय ?

    ReplyDelete