हा ग्रुप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे की शिवरायांना अपेक्षित हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी सायबर मावळे उभे करणे. या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही ही दुहिची विषवल्ली छाटून छत्रपतींची व श्रींची हिंदवी स्वराज्याची इच्छा मूर्त रुपात आणू. या ग्रुप वरून गनिमांच्या कावेबाज पणाला योग्य उत्तर दिले जाईल. कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खालील "लिंक" वर आपली माहिती भरा.... जय भवानी जय शिवाजी !!! || श्री श्री श्री आई तुळजाभवानी प्रसन्न ||
कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....
https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ
Wednesday, 21 December 2011
Subscribe to:
Posts (Atom)